{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "124/275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\n65 चुक दुरुस्ती पत्र\nलिहून देणार : रामनाथ गोविंद नाईकवाडी, यांनी\nलिहून घेणार : चंद्रकला गोरक्षनाथ पानसरे, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील मुळ दस्त क्र. 5935/2025 मधील चुकीचे मिळकतीचे वर्णन- सर्व्हे नं. 124/275 बिनशेती क्षेत्र 2.00.00 आर चौरस मीटर बिनशेती आकार 464रु.00 पैसे वरील एकुण क्षेत्रावर वृंदावन गॅलक्सी या नावाने बांधलेल्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यातील फ्लॅट नं. 301 याचे बिल्टप क्षेत्र 37.27 चौरस मीटर कारपेट क्षेत्र 33.89 चौरस मीटर याचा नगरपालिका मालमत्ता क्र. एसएएमएन 00020700 या मिळकतीचे दुरुस्त वर्णन- सर्व्हे नं. 124/275 बिनशेती क्षेत्र 2.00.00 आर चौरस मीटर बिनशेती आकार 464 रु.00 पैसे वरील एकुण क्षेत्रावर वृंदावन गॅलक्सी या नावाने बांधलेल्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यातील फ्लॅट नं. 301 याचे बिल्टप क्षेत्र 76.36 चौरस मीटर कारपेट क्षेत्र 69.41 चौरस मीटर याचा नगरपालिका मालमत्ता क्र. एसएएमएन 00020700 याबाबत 65 चुक दुरुस्ती दस्त सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5224/2026 दि.23/09/2026 रोजी चूक दुरुस्ती करून दिलेने लिहून घेणार यांची नोंद इतर हक्कात दाखल केली असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
