{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "134/64/65/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:-\nसंतोष मोहनलाल करवा (खाता क्रमांक 16538) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 134/64/65/5, प्लॉट.नं.3 बिनशेती क्षेत्र 33.46.00 आर चौ.मी. बि.शे.आकार 7695.00 रु.पै. या एकुण मिळकती पैकी खरेदी देणार यांचे एकट्याचे स्वतंत्र संपूर्ण मालकी वहिवाटीची दक्षिणोत्तर रोडचे पश्चिम कोपऱ्यातील उत्तरेकडील प्लॉट नं.2 चे लगत प्लॉट नं.3 पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमोल कृष्णराव वालझाडे ,मिनाक्षी कृष्णा वालझाडे - (खाता क्रमांक :-22667)गट/सर्व्हे क्रमांक 134/64/65/5 बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी (400.00 चौमी)\nयास वाग पूर्वेस असलेल्या अंतर्गत 6 मीटर रुंदीच्या रस्त्याने आहे.\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6517/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
