{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "7/52",
    "7/59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: राजहंस नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : आसीफ दस्तगीर शेख,\nयांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 7/52 बि.शे. क्षे. 0.50.00 आर चौ.मी., स.नं. 7/59 क्षे. 0.00.50 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5500/2026 दि.06/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब राजहंस नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 43351 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
