{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "79/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nनोंदीचा प्रकार: खरेदी\nखरेदी देणार : रुख्मिणीबाई भास्कर काळे, यांनी\nखरेदी घेणार : छाया राजेंद्र अभंग, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 79/19, क्षेत्र 0.02.00 हे.आर चौ.मी. या एकूण मिळकतीवर आर सी.सी. इमारत बांधलेली असून सदरचे इमारतीमधील खरेदी दिले ते पहिला मजला बांधीव क्षेत्र 61.21 चौमी लिहून घेणार यांना तळजागा व टेरेसचा हक्क राखुन खरेदी दिले याचा नगरपालिका मिळकत नं. झेड 6013718 एसएएमएन 00013536 या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5145/2026 दि.21/09/2026 रोजी रक्कम रु.900000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
