{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51515,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "151/155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ,\nलिहून देणार : कर्जदार-शिवाजी बाबाजी नवले, संमतीदार- सुधिर शिवाजी नवले, यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4491/2021 दिनांक 27/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/155 पैकी गाळा नंबर 1 क्षेत्र 30.54 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
