{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "72/71/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nनोंदीचा प्रकार: खरेदी\nखरेदी देणार - दत्तात्रय गणपत शिंदे यांनी\nखरेदी घेणार : सागर बाळासाहेब शिंदे, यांना\nमौजे-संगमनेर बु॥ येथील सर्व्हे नं.72/71/26 प्लॉट नं.26 बिनशेती क्षेत्र 1.74.25 आर.चौ.मी बि.शे.आकार-402.00 पै.रु. या एकुण मिळकतीत वेदांत रेसिडेन्सी या नावाने इमारत बांधलेली असुन या बांधीव इमारतीमधील खरेदी दिला तो चौथ्या मजल्यावरील बांधीव फ्लॅट नं.08 कारपेट क्षेत्र 60.22 चौमी, (402.00 चौ.फुट) सेलेबल क्षेत्र 843.00 चौ.फुट. या मिळकतीचे मा. दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5157/2026 दि.21/09/2026 रोजी रक्कम रु.2000000/-रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
