{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "150/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,संगमनेर,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : सारिका गोरक्ष गाडेकर,\nयांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 150/29 पैकी तळमजल्यावरील फ्लॅट नंबर 01 बिल्टअप क्षेत्र 86.43 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6647/2026 दि.30/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 32189, 35723 व 35855 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
