{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "134/27/66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nनोंदीचा प्रकार : विकसन करारनामा\nलिहुन घेणार : 1. मे एस व्ही इंपेरियल ग्रुप तर्फे शुभम मनोज लोहे , 2. मे एस व्ही इंपेरियल ग्रुप तर्फे विजय ज्ञानेश्वर राहणे,\nलिहुन देणार : सुरेश मारुती सातपुते, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5581/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23335000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134/27/66 क्षेत्र 13.0.000 आर चौ.मी. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत सुरेश मारुती सातपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणार : अनिता सुरेश सातपुते, प्रिया अजित दिघे, पुजा महेंद्र दंडवते, ऐश्वर्या सुरेश सातपुते.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
