{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "113/346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nहक्कसोड लिहून देणार: 1. अलका सुर्यभान हांडे, 2. स्मिता सुर्य्रभान हांडे, 3. मनिषा सुर्यभान हांडे अ पा क आई अलका, 4. दिपिका सुर्यभान हांडे अ पा क आई अलका, 5. प्रियांका सुर्यभान हांडे अ पा क आई अलका , यांनी\nहक्कसोड लिहून घेणार: बापुसाहेब सुर्यभान हांडे, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील गट/सर्व्हे नं.113/346 क्षेत्र 0.01.00 हे.आर चौ.मी. याचा नगरपालिका मालमत्ता क्र. एसएएमएन 00003978 असा आहे. या मिळकती वरील लिहून देणार यांचा हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 5732/2026 दि. 14/10/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे अधिकार अभिलेखातून कमी केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
