{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "112/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर, ता. संगमनेर ,\nलिहुन देणार : कर्जदार- प्रतिक अशोक कुटे, अशोक बबन कुटे, संमती देणार- सुशिला अशोक कुटे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6879/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/27 पैकी या मिळकतीत बांधलेल्या साई चेंबर्स या इमारतीमधील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 7 क्षेत्र 26.59 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अशोक बबन कुटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
