{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "152/272",
    "152/273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनोंदीचा प्रकार: बक्षीसपत्र\nबक्षीसपत्र देणार : राजेंद्र निवृत्ती हासे, छाया भानुदास उपाध्ये, यांनी\nबक्षीसपत्र घेणार : हिराबाई बाबासाहेब गुंजाळ, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 152/273, बिनशेती क्षेत्र 1.00.00 आर चौ.मी. स.नं. 152/272 बिनशेती क्षेत्र 1.00.00 आर चौ.मी या एकूण मिळकतीवर बांधलेल्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील बक्षीसपत्र दिला तो बांधीव फ्लॅट क्षेत्र 85.06 चौमी (915.00 चौ.फुट) याचा नगरपालिका मिळकत नं. झेड एसएएमएन 00020528 या मिळकतीचे मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.2764/2026 दि.02/06/2026 रोजी विना मोबदला बक्षीसपत्र दिलेने बक्षीसपत्र घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
