{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "118/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : आय डी.बी.आय. बँक लिमिटेड शाखा संगमनेर ,\nलिहून देणार : 1.किसन शिवराम शिंदे, 2. कर्जदार नं.1 मे. वैशाली सीड्स भागीदार फर्म करिता भागीदार नं.1 संदिप किसनराव शिंदे, 3.कर्जदार नं.2 मे. वैशाली सीड्स भागीदार फर्म करिता भागीदार नं.2 विद्या संदिप शिंदे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6025/2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/8या एकूण मिळकतीवर पडतानी मार्केट या नावाने बांधीव असलेल्या इमारतीमधील तळमजल्यावरील बांधीव गाळा नं.07 बांधीव क्षे. 18.59 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी.बी.आय. बँक लिमिटेड शाखा संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
