{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "133/97/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा संगमनेर ,\nलिहून देणार : कर्जदार- विराज मेडीलाईन तर्फे प्रोप्रा पुनम प्रविण पेटकर, गॅरेंटर- मोरया कन्स्ट्रक्शनतर्फे व भागीदार प्रविण सुधाकर पेटकर, शोभा सुधाकर पेटकर, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5752/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/97/1/3 क्षे. 10.00.00 आर चौ.मी. या एकूण क्षेत्रावर मोरया गंगाई या नावाने इमारत बांधलेली असून त्या इमारतीपैकी तळमजल्यावरील गाळा नं.9 क्षेत्र 28.53 चौमी व तळमजल्यावरील गाळा नं. 10 क्षेत्र 31.31 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
