{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "8/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा संगमनेर,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : मोहसीन शब्बीर पठाण,\nयांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 8/1/3 पैकी क्षे. 0.00.50 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6861/2026 दि.09/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 44785 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
