{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51562,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "55/48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nपरिघा किसन घोडेकर, वर्षा संदिप घोडेकर , कार्तिक संदिप घोडेकर अ.पा.क जनक आई वर्षा संदिप घोडेकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55/48 क्षे. 0.00.50 हे.आर यापैकी लिहून देणार यांचे खाता क्रमांक 1021 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश किसन घोडेकर ,गट/सर्व्हे क्रमांक 55/48 पैकी लिहून देणार यांचे सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र याचा म्यु.क.घ.नं. झेड 7008642 एसएएमएन 00008571 याचे लोड बेअरींग बांधकाम 33.31 चौमी यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5850/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 515000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
