{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "151/155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: इंडियन ओव्हरसीज बँक शाखा संगमनेर ता.संगमनेर,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : शिवाजी बाबाजी नवले,\nयांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 151/155 पैकी गाळा नंबर 2 पूर्वेकडून क्षे. 30.54 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7038/2026 दि.16/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब इंडियन ओव्हरसीज बँक शाखा संगमनेर ता.संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 34183, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
