{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "149/41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nनोंदीचा प्रकार: खरेदी\nखरेदी देणार : अमजद नजीर शेख, यांनी\nखरेदी घेणार : ईशा प्रीतेश पारख, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 149/41 पैकी बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर 1 बांधीव क्षे. 19.98 चौमी, (214.98 चौ.फुट) याचा नगरपालिका मालमत्ता क्रमांक झेड 12016635 या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.1583/2023 दि.03/03/2023 रोजी मोबदला रक्कम रु.915000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
