{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "151/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nनोंदीचा प्रकार: खरेदी\nखरेदी देणार : श्रीराम भिकचंद बजाज, रत्नमाला श्रीराम बजाज, यांनी\nखरेदी घेणार : संपत पुंजाहरी म्हस्के, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 151/5 पैकी कमला मार्केट या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.2 कारपेट क्षेत्र 82.71 चौमी, याचा नगरपालिका मालमता क्रमांक एसएएमएन00012119 झेड 11012275 या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5595/2026 दि.07/08/2026 रोजी रक्कम रु.2100000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
