{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "135/149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/1118/2026 दि.16/09/2026 प्रमाणे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) योगेश निवृत्ती भालेराव यांचेकडून थकबाकी र.रु.8214524/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे घे मौजे संगमनेर बुद्रुक येथील गट नंबर 135/149 क्षे. 1.31.00 आर चौ.मी. या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/1118/2026 दि.16/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
