{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "133/97/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nनोंदीचा प्रकार : खरेदी\nखरेदी देणार : मोरया कन्स्ट्रक्शन तर्फे व करिता प्रवीण सुधाकर पेटकर, यांनी\nखरेदी घेणार : कासार अनिकेत विजय एच यु एफ तर्फे व करिता अनिकेत विजय कासार, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 133/97/1/3, बिनशेती क्षेत्र 10.00.00 आर चौ.मी. बि.शे.आकार 2320.00 रु.पै. या एकूण मिळकतीत मोरया गंगाई या नावाने इमारत बांधलेली असून त्या इमारतीमधील खरेदी दिला तो तळमजल्यावरील गाळा नं.4 बांधीव क्षेत्र 28.90 चौमी (311.00 चौ.फुट) याचा नगरपालिका मालमता क्र.एसएएमएन 00020366 असा आहे या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.7060/2026 दि.19/10/2026 प्रमाणे रक्कम रु.1300000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर हक्कात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 (दस्त क्र.7060/2026 दि.19/10/2026) वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
