{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51608,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "121/327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/तु.जो.तु.बं./777/2025 संगमनेर दि.20/03/2025 अन्वये अर्जदार गोपीनाथ किसन लांडगे, रा.संगमनेर बुद्रुक यांचे मौजे संगमनेर बुद्रुक ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील स.नं.121/327 क्षेत्र 100.00 चौमी असे क्षेत्र आहे. सदरचे क्षेत्राचे प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा पाडून महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण याबाबत अधिनियम 1947 मधील तरतुदींचा भंग झालेला आहे. सदर झालेला तुकडा नियमाधीन करणेकामी अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 7 सप्टेंबर 2017 व दि.3 जानेवारी 2018 तसेच महाराष्ट्र शासन अध्यादेश क्रमांक 14/2024 दि.15 ऑक्टोबर 2024 अन्वये उक्त जमिनीच्या चालु बाजार भावाचे मुल्यांकन रक्कम रु. 534000/- च्या 5% रक्कम रु.26700/- इतके नियमाधिकरण अधिमुल्य म्हणून चलनाने (चलन क्र. MH017354026202425M) दि. 07/03/2025 रोजी शासकीय खजिन्यात भरणा केलेला आहे.त्यान्वये मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांनी अर्जदार यांचा मौजे संगमनेर बुद्रुक येथील स.नं.121/327 क्षेत्र 100.00 चौमी. या क्षेत्राचा झालेला तुकडेबंदी कायद्याचा भंग आदेशातील शर्तीना अधिन राहून नियमाधिन केला त्यानुसार 7/12 चे इतर हक्कात तुकडा नियमीत असा शेरा घेणेत आला असे.\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/तु.जो.तु.बं./777/2025 संगमनेर दि.20/03/2025 वरोन नोद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
