{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51617,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "79/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/1157/2024 दि. 08/09/2025 अन्वये मौजे संगमनेर बुद्रुक येथील स.नं. 79/8 या जमिनीचे 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कात दाखल गोपाळा रामा भरीतकर स.सा.कुळ हि नावे कमी करणेसाठी केलेल्या अर्जाचे अनुषंगाने मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांनी महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 14 व 15 नुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार पुढीलप्रमाणे आदेश पारित केला. मौजे संगमनेर बुद्रुक ता.संगमनेर येथील स.नं. 79/8 क्षेत्र 0.01.75 हे.आर या जमिनीचे इतर अधिकारातील गोपाळा रामा भरीतकर स.सा.कुळ (1007) हि नावे कमी करण्यात यावे असे आदेशित केलेने स.नं. 79/8 चे इतर अधिकारातील गोपाळा रामा भरीतकर स.सा.कुळ हा शेरा कमी केला असे.\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/1157/2024 दि. 08/09/2025 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
