{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51618,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "195/12/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार झुबेदा अब्दुल रशीद शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जुबेदा रशीद शेख ऐवजी झुबेदा अब्दुल रशीद शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार संगमनेर यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.कावि/आरटीएस/2419/2026 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार 22-28, 2022 मधील नोंदणी क्र. M-22105394 अन्वये जुबेदा रशीद शेख ऐवजी झुबेदा अब्दुल रशीद शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . मा.तहसीलदार संगमनेर यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.कावि/आरटीएस/2419/2026 दि. 08/10/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
