{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "59/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोंदीचा प्रकार: खरेदी\nखरेदी देणार : शरद बाळासाहेब लष्करे, यांनी\nखरेदी घेणार : सागर दत्तात्रय माकरे, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 59/2, बिनशेती क्षेत्र 0.19.97 आर चौ.मी. या एकूण मिळकतीवर श्री संकुल या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो तळमजल्यावरील (उत्तर पूर्व कोपऱ्यातील) गाळा नं.1 बांधीव क्षेत्र 18.65 चौमी,(200.67 चौ.फुट) गाळा मिळकतीचे नगरपालिका असेसमेंट क्षेत्र 22.45 चौ.मी. याचा नगरपालिका मिळकत नं. एसएएमएन 00010384 जुना झेड 6010509 या मिळकतीचे मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5963/2026 दि.22/10/2026 रोजी रक्कम रु.1840000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
