{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "59/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी ,\nलिहून देणार : कर्जदार- सागर दत्तात्रय माकरे, संमती देणार - शरद बाळासाहेब लष्करे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5964/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1840000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2 बिनशेती क्षेत्र 0.19.97 आर चौ.मी. या एकूण मिळकतीवर श्री संकुल या नावाने बांधलेल्या इमारतीमधील तळमजल्यावरील (उत्तर पूर्व कोपऱ्यातील) गाळा नं.1 बांधीव क्षेत्र 18.65 चौमी,(200.67 चौ.फुट) गाळा मिळकतीचे नगरपालिका असेसमेंट क्षेत्र 22.45 चौ.मी. याचा नगरपालिका मिळकत नं. एसएएमएन 00010384 जुना झेड 6010509 या मिळकती वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1840000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
