{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "211/106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील आदेश क्रमांक R\u0026FD-31060(60)/ 13/2025-MRF (Desk LL1) (Comp.No. 1333447) दि. 04/11/2025 तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 अन्वये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपध्दती नुसार मौजे संगमनेर बुद्रुक येथील स.नं. 211/106 या 7/12 चे इतर अधिकारातील बेकायदेशीर व्यवहार असे दाखल असलेले शेरे कमी केले असे.\nमहाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील आदेश क्रमांक R\u0026FD-31060(60)/ 13/2025-MRF (Desk LL1) (Comp.No. 1333447) दि. 04/11/2025 तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
