{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "150/38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर तर्फे व करिता सचिन सुखदेव देशमुख,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : भानुदास शंकर उपाध्ये,\nयांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 150/38 क्षे. 0.11.23 हे.आर चौ.मी. यामिळकतीत असलेला गाळा वी सी व 9 क्षे. 57.50 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6844/2026 दि.09/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 33414 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
