{
  "village_code": "272600030323260000",
  "village_name": "मोर्विस",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4434,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:11:04Z",
  "surveys": [
    "139/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : गोदावरी परिसर ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चास , चास\nलिहुन देणार : रावसाहेब मुगजी पगारे रा. मोर्विस गट नंबर/ सर्वे नंबर 139/1/1 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7440 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब मुगजी पगारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 979/2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सौरभ संजय ढुमणे"
}
