{
  "village_code": "272600030323280000",
  "village_name": "मायगाव देवी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:36Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nदि.15/10/2026 रोजी मौजे मायगांव देवी शिवारातील लिहून देणार साहेबराव बाबुराव नाजगड यांचे गट नंबर 113 क्षेत्र 0.07 हे. आर आकार 0.13 रु. पैसे, सदर क्षेत्रात लिहुन देणार साहेबराव बाबुराव नाजगड यांची संपुर्ण विहीर व संपुर्ण पाणी हिस्सा असून तो त्यांनी लिहुन घेणार भाऊसाहेब पंढरीनाथ जाधव यांना कायम खरेदी दिला आहे. सदर विहीर मध्ये विद्युत मोटार बसवुन लिहून घेणार भाऊसाहेब पंढरीनाथ जाधव यांच्या मालकीच्या मौजे सांगवी भुसार येथील गट नं.35 मध्ये नेण्यास लिऊन देणार यांची संमती आहे. सदर विहीरवर जाणे येणेसाठी पायवाट ठेवली आहे. सदर खरेदीखतान्वये फक्त संपुर्ण विहिर व संपुर्ण पाणी हिश्याची खरेदी होत आहे, क्षेत्राची नाही. सदर नोंद हि दु.नि.कोपरगाव यांचेकडील सूची क्र.2 व दस्त क्र.3789 दि.09/07/2025 अन्वये घेण्यात आली असून संबंधित दस्तावेज दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "सौरभ संजय ढुमणे"
}
