{
  "village_code": "272600030323290000",
  "village_name": "सांगवी भुसार",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4784,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:00:43Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि., गौतमनगर\nलिहुन देणार : साई श्रध्दा फार्मचे प्रो.प्रा. आदिनाथ काशिनाथ हांडे (कर्जदार/गहाणदार/मिळकत मालक) रा. सांगवी भुसार यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7223/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 0.60 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत साई श्रध्दा फार्मचे प्रो.प्रा. आदिनाथ काशिनाथ हांडे (कर्जदार/गहाणदार/मिळकत मालक) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिनकर तुकाराम कातकाडे"
}
