{
  "village_code": "272600030323300000",
  "village_name": "मळेगांवथडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:04Z",
  "surveys": [
    "383/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव\nआदेश क्रमांक : जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2334\nआदेश दिनांक : 19/08/2026\nकर्जदार सिंधुबाई भानुदास चौधरी रा. मळेगाव थडी यांनी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडुन र.रु.30,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड न झाल्याने मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील आदेश जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2334 दिनांक 19/08/2026 आलेवरुन कर्जदार सिंधुबाई भानुदास चौधरी रा .मळेगाव थडी यांची मौजे मळेगाव थडी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथील गट नंबर 383/2 क्षेत्र 0.05.00 हे. आर. सामाईक क्षेत्र पैकी सिंधुबाई भानुदास चौधरी यांचे हिश्याचे क्षेत्र. ही जम‍िन जप्त केली असे. मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील यांचेकडील आदेश व मा. तहसिलदार कोपरगाव यांचेकडील पत्र शेरा क्र.कावि/RTS/824/2026 दिनांक 10/09/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिनकर तुकाराम कातकाडे"
}
