{
  "village_code": "272600030323300000",
  "village_name": "मळेगांवथडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अभिहस्तांतरणपत्र (करारनामा)",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:04Z",
  "surveys": [
    "29/1",
    "29/2",
    "30",
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अभिहस्तांतरणपत्र (करारनामा) फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहुन देणार : सविता रमेश सोनवणे, वैशाली सुरेश सोनवणे, कैलास गणपत इंगळे, लंकाबाई गणपत इंगळे\nलिहुन घेणार : कचरु एकनाथ इंगळे\nमौजे मळेगांय थड़ी हद्दीतील शेत मिळकती अ) ग.नं. 29/1 क्षेत्र 0 हे 48 आर पो.ख. 0 हे 34 आर आकार 0 रु. 80 पैसे. ब) ग.नं. 29/2 क्षेत्र 0 हे 47 आर पो. ख. 0 हे 34 आर. आकार 0 रु. 80 पैसे. क) ग.नं. 30 क्षेत्र 0 हे 06 आर पो.ख. 0 हे 19 आर. आकार 0 रु. 04 पैसे, ड) ग.नं. 31 पैकी क्षेत्र 0 हे 44 आर. पो.ख. 0 हे 91 आर. आकार 0 रु 10 पैसे. या मिळकती पैकी ग.नं. 29 चे उत्तर बांधालगत असलेल्या मळेगाव थडी सांगवी भुसार रस्त्यापासून दक्षिण दिशेस जाणारा व वर नमुद मिळकतीचे पूर्व बाधाने बांधाच्या आतल्या बाजूने सुमारे 700 फुट लाब व 10 फुट रुंद रस्त्याचे वहिवाटीकरीता कायमस्वरूपी सदरचा रस्ता वहिवाटीचा करारनामा मा. दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6199/2026 दिनांक 09/09/2026 नुसार मोबदला र.रु. 0/- घेवुन लिहून ठेवला आहे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिनकर तुकाराम कातकाडे"
}
