{
  "village_code": "272600030323300000",
  "village_name": "मळेगांवथडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:04Z",
  "surveys": [
    "36/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nकर्जदार रेखा बाळु दवंगे रा. मळेगाव थडी यांनी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडुन र.रु.30,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड न झाल्याने मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील आदेश जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2328 दिनांक 19/08/2026 आलेवरुन कर्जदार रेखा बाळु दवंगे रा. मळेगाव थडी यांचेकरीता बाळु अभिमान दवंगे रा. मळेगाव थडी यांची मौजे मळेगाव थडी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथील गट नंबर 36/1 क्षेत्र 0.60 हे. आर. ही जम‍िन फेरफार नंबर 7290 ने जप्त केली होती. कर्जदार कर्जदार रेखा बाळु दवंगे रा. मळेगाव थडी यांनी सदर कर्जाची परतफेड केल्याने समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन कर्जदार रेखा बाळु दवंगे रा. मळेगाव थडी यांचेकरीता बाळु अभिमान दवंगे रा. मळेगाव थडी यांची मौजे मळेगाव थडी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथील गट नंबर 36/1 क्षेत्र 0.60 हे. आर. वरील जप्ती फेरफार नंबर 7290 ही नोंद रदद केली असे. पतसंस्थेच्या पत्रावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिनकर तुकाराम कातकाडे"
}
