{
  "village_code": "272600030323300000",
  "village_name": "मळेगांवथडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:04Z",
  "surveys": [
    "426"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सहजानंदनगर तर्फे राजेश्वर गंगाधर औरादे\nलिहून घेणार : लताबाई दिलीप उगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 426 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सहजानंदनगर ग ख क घे लताबाईचा हिस्सा - 4500\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7382/2026 दिनांक 27/10/2026 नुसार रिकन्व्हेन्स करुन दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिनकर तुकाराम कातकाडे"
}
