{
  "village_code": "272600030323330000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12610,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:30:33Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nराहुल वसंत पवार रा. कुंभारी(खाता क्रमांक1718) यांचे गट/सर्व्हे क्रमांक180 क्षेत्र १ हे. ५३ आर आकार रु. ६.60 पैसे. पैकी माझे मालकीचे गटातील पूर्व बाजूचे विक्री केलेले क्षेत्र 0 हे. 30 आर. आकार रु. १.29 पैसे पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे सदर क्षेत्रात जाणे-येणेसाठी फेरफार नं. 12501 नुसार गट नं. 180 मध्ये जाणे-येणेसाठी उत्तर दक्षिण रस्ता रस्ता ठेवला आहे त्याचे कायमस्वरूपी सामाईक वागवहीवाटीच्या हक्कासह\nलिहुन घेणार :\nनंदा शिवाजी गवळी , (खाता क्रमांक :-1741)गट/सर्व्हे क्रमांक 180 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7379 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "नितीन दशरथ सांगळे"
}
