{
  "village_code": "272600030323340000",
  "village_name": "माहेगांव देशमुख",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7060,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:54Z",
  "surveys": [
    "158/1",
    "165/3",
    "166/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर , सुरेगाव ता. कोपरगाव\nलिहुन देणार : अनिता दौलत रहाणे रा. माहेगांव देशमुख गट नंबर 158/1 क्षेत्र 0.41 हे आर\nलिहुन देणार : दौलत नाथाजी राहाणे रा. माहेगांव देशमुख गट नंबर 165/3, 166/3 एकूण क्षेत्र 0.50 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7146/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन एकूण क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता दौलत रहाणे, दौलत नाथाजी राहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन विनायक भडांगे"
}
