{
  "village_code": "272600030323340000",
  "village_name": "माहेगांव देशमुख",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7061,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:10:41Z",
  "surveys": [
    "226/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026\nलिहुन देणार:- अशोक दगडू पावले रा. माहेगांव देशमुख (खाता क्रमांक 952) यांचे गट क्रमांक 226/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 0.90 रुपै पैकी लागवडीयोग्य उत्तर बाजूचे क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट क्र 226/1 मधील सामायिक विहिरीचे पाणी इलेक्ट्रिक मोटारने 2 दिवस पाळीने सामायिक पद्धतीने घेण्याच्या हक्कासह\nलिहुन घेणार :- अकिल बन्सी शेख, (खाता क्रमांक :-2053) गट क्रमांक 226/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7270/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7270/2026 दिनांक 21/10/2026 तसेच सूची क्र 2 वरून नोंद.",
  "talathi": "पवन विनायक भडांगे"
}
