{
  "village_code": "272600030323340000",
  "village_name": "माहेगांव देशमुख",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:10:41Z",
  "surveys": [
    "136/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री, श्रीमती.सौ.अलका रावसाहेब काळे, गणेश रावसाहेब काळे , भारती सचिन कोते, रा.माहेगांव देशमुख यांनी महाराष्ट्र शासन महसुल जमीन अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये दिनांक 23/10/2026 रोजी\nलेखी अर्ज दिला की वाटणीपत्र लिहून देणार अ ) अलका रावसाहेब काळे, गणेश रावसाहेब काळे , भारती सचिन कोते, यांच्या नावावरील सामाईक 1)जमीन गट नं. 136/4 क्षेत्र 0.98 हे.आर.आकार 3.00 .पैसे यां क्षेत्राचे पुढील प्रमाणे वहिवाटीप्रमाणे आप-आपसात सोसायटी सभासद होणे कामी खालील प्रमाणे सरस-निरस मनाने जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप केले असून ते पुढीलप्रमाणे\n1)जमीन गट नं. 136/4 क्षेत्र 0.98 हे.आर.आकार 3.00.पैसे पोट खराबा 0.00 पुढीलप्रमाणे वाटप केले.\nअ) गणेश रावसाहेब काळे यांचे नावावर जमीन गट नं. 136/4 क्षेत्र 0.98 हे.आर.आकार 3.00 पैसे पूर्व -पश्चिम -उत्तर -दक्षिण बाजूचे क्षेत्र अशा प्रकारे वरील क्षेत्राचे सरस -निरस मनाने जंगल वहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कमी करून वाटप करून दिले आहे.अर्ज,100 रु चे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र /वाटणीपत्र ,जबाब व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र 0/3092 /प्र क्र/25 ल-6 दि.7 मे 1992 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क महाराष्ट्र यांचे कडील दि.10/05/2006 रोजीचे परिपत्रक व AIR 1965 सुप्रीम कोर्ट पेज 866 चे निकालपत्रावरून नोंद.केली असे.",
  "talathi": "पवन विनायक भडांगे"
}
