{
  "village_code": "272600030323350000",
  "village_name": "कोळपेवाडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3638,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:41:16Z",
  "surveys": [
    "1/1/हि"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:- नरेशकुमार हरबन्सलाल डंग ,शकुंतला जवाहरलाल बोरा ,सुरजित चंद्रमोहन पापडेजा रा. कोळपेवाडी (खाता क्रमांक 1261) यांचे गट क्रमांक 1/1/हि क्र 21/अँमेनिटी स्पेस, बिगरशेती क्षेत्र 3.9000 आर.चौ.मी आकार 39.00 रु पै पैकी बिगरशेती क्षेत्र 3.9000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- प्रथमेश धनेश भळगट (खाता क्रमांक :-1467) गट क्रमांक 1/1/हि क्र 21/अँमेनिटी स्पेस बिगरशेती क्षेत्र 3.9000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7399/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 606000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7399/2026 दिनांक 26/10/2026 तसेच सूची क्र. 2 वरून नोंद.\n1/1/हि क्र 21/अँमेनिटी स्पेस,1/1/हि क्र 21/अँमेनिटी स्पेस",
  "talathi": "पवन विनायक भडांगे"
}
