{
  "village_code": "272600030323360000",
  "village_name": "सुरेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:01:18Z",
  "surveys": [
    "359"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nभाऊसाहेब चंद्रभान कदम रा. सुरेगांव (खाता क्रमांक3421) यांचे गट/सर्व्हे क्रमांक359, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पूर्व बाजूचे विक्री केलेले क्षेत्र .सदर क्षेत्रात पूर्व बाजू कडील चर रस्त्यापासून असलेल्या पूर्व कडून पश्चिमे कडे असलेल्या रस्त्याच्या सामाईक वागवहीवाटीच्या हक्कासह तसेच वस्तीपड सह . हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदीप ज्ञानेश्वर वाघ , (खाता क्रमांक :-3433)गट/सर्व्हे क्रमांक 359 लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : किरण भाऊसाहेब कदम, सचिन भाऊसाहेब कदम ,हिराबाई भाऊसाहेब कदम यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6913 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता रमेश वानखेडे"
}
