{
  "village_code": "272600030323360000",
  "village_name": "सुरेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12127,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:01:18Z",
  "surveys": [
    "195/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृषीधन बबनराव भिमाजी कोळपे ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, सुरेगांव\nगहाणखत लिहुन देणार : आरीफ इसामुददीन शेख रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7329-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/6 क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरीफ इसामुददीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता रमेश वानखेडे"
}
