{
  "village_code": "272600030323360000",
  "village_name": "सुरेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:01:18Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nनोंदीचा प्रकार - बोजा कमी करणे\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोळपेवाडी\nलिहून घेणार : शैलेंद्र भैय्यासाहेब वाबळे रा सुरेगाव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 212 तपशिल : प्रमाणे युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा कोळपेवाडी प्र प क घे शैलेंद्र चा ही. - 7914\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.601/10293 दि.15/10/2026 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँक पत्रा वरून नोंद.",
  "talathi": "सविता रमेश वानखेडे"
}
