{
  "village_code": "272600030323390000",
  "village_name": "चासनळी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:42:21Z",
  "surveys": [
    "142",
    "158/2",
    "158/3",
    "162",
    "163",
    "165/1",
    "166/1",
    "166/2",
    "167/1",
    "169/2",
    "171/2",
    "172",
    "173/1",
    "174",
    "175",
    "176",
    "182/2",
    "182/3",
    "188",
    "189",
    "216",
    "217",
    "230",
    "231/1",
    "232/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nदिनांक १७/०९/२०२६ मा . तहसीलदार साहेब कोपरगांव यांच्याकडील क्र कावि जमिन ४१९/२०२५ कोपरगांव दिनांक २५/०५/२०२५ आपले सरकार सेवा पोर्टल मौजे चासनळी ता कोपरगांव येथील जलनिस्सारण चर योजनेसाठी शासनाने संपादित केलेल्या क्षेत्रास शासनाचे नाव लावने बाबत संदर्भ :- १) आपले सरकार सेवा पोर्टल वरील तक्रार क्रमांक TLA/REVD/KOPA/२०२५/१ (२) मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी भाग शिर्डी यांचे पत्र क्र /कावि /भु.सं/६/३०२/२०११ शिर्डी दिनांक २३/०९/२०२१ मौजे चास ता कोपरगांव येथील १) सर्जेराव कारभारी पाटील सर्व्ह नंबर ५०/१/२ क्षेत्र ०.२७ एकर गुंठे +० .०६ एकर गुंठे एकुण ०.३३ एकर गुंठे २) परसराम गेणू आहेर सर्व्ह नंबर ५१/१ क्षेत्र ०.२३ एकर गुंठे ३) शंकर राकिसन आहेर सर्व्ह नंबर ५१/२A +२ B क्षेत्र ०.१७ एकर गुंठे ३) मुरलीधर रामकिसन आहेर सर्व्ह नंबर ५१/३ क्षेत्र ०.२६ एकर गुंठे ४) नाथा विश्राम आहेर सर्व्ह नंबर ५१/४ क्षेत्र ०.३३ एकर गुंठे ५) श्रीराम यशवंत चांदगुडे सर्व्ह नंबर ५४ क्षेत्र ०.३५ एकर गुंठे ६) रामनारायण परसराम सर्व्ह नंबर ५७/१ क्षेत्र ०.१८ एकर गुंठे ७) बाळकृष्ण रामजी गाडे सर्व्ह नंबर ५७ क्षेत्र ०.०५ एकर गुंठे ८) पुनमचंद किसनदास मारवाडी सर्व्ह नंबर ५८/१+२ क्षेत्र ०.३१ एकर गुंठे ९) सगाजी तिडके, बाळा विठोबा तिडके सर्व्ह नंबर ५९ क्षेत्र ०.३६ एकर गुंठे १०) भिमा शिवराम शिंदे सर्व्ह नंबर ६०/१ क्षेत्र ०.२५ एकर गुंठे ११) भिमा शिवराम शिंदे सर्व्ह नंबर ६०/४ क्षेत्र ०.३१ एकर गुंठे १२) रामनारायण परसराम, रामकृष्ण बालाजी गोसावी, रंगनाथ शिवराम गाडे सर्व्ह नंबर क्षेत्र ०.९३ एकर गुंठे १३) रामनारायण परसराम, रामकृष्ण बालाजी गोसावी, रंगनाथ शिवराम गाडे सर्व्ह नंबर ६०/६ क्षेत्र ०. ५२ एकर गुंठे १४) मुकूंद सगाजी तिडके सर्व्ह नंबर ६१/१ क्षेत्र १.२१ एकर गुंठे १५) बाळा विठोबा तिडके, शिवराम विठोबा तिडके सर्व्ह नंबर ६१/२ क्षेत्र १.२१+०.०६ एकर गुंठे १६) मुकूंद सगाजी तिडके सर्व्ह नंबर ६२/१ क्षेत्र ०.२२ + ०.०६ एकर गुंठे १७) बाळा विठोबा तिडके, मुकूंद सगाजी तिडके सर्व्ह नंबर ६२/२ क्षेत्र ०.२२+०.०३ एकर गुंठे १८) नाथा विश्राम आहेर सर्व्ह नंबर ६३/१ क्षेत्र ०.१३+०.०८ एकर गुंठे १९) काशीनाथ बाळा पवार सर्व्ह नंबर ७७ क्षेत्र ०.०२ एकर गुंठे २०) यशवंत सखाराम सर्व्ह नंबर ७७ क्षेत्र ०.०२ एकर गुंठे २१) रामराव नामदेव चांदगुडे सर्व्ह नंबर ९४ क्षेत्र ०.३४ एकर गुंठे २२) रामप्रसाद नाना चांदगुडे सर्व्ह नंबर ९४ क्षेत्र ०.३४ एकर गुंठे २३) पार्वती भाऊ चांदगुडे सर्व्ह नंबर ९५/१ क्षेत्र ०.१८ +०.१८ एकर गुंठे २४) रामकृष्ण बालाजी गोसावी सर्व्ह नंबर ९५/२ क्षेत्र ०.१८+०.०४+०.०४ एकर गुंठे २५) नामदेव यशवंत गाडे सर्व्ह नंबर ५२/६ क्षेत्र ०.००१ एकर गुंठे २६) कारभारी ठकाजी चांदगुडे, श्रावण भाऊ चांदगुडे सर्व्ह नंबर ५७/३ क्षेत्र ०.०६ एकर गुंठे . या नुसार मौजे चासनळी येथील १)चंद्रकांत सर्जेराव चांदगुडे ग.न. १४२ क्षेत्र ०.३३ हे आर २) हिराबाई साहेबराव आहेर ग.न. १७५ क्षेत्र ०.२३ हे आर ३) प्रकाश जनार्दन आहेर ग.न. १८२/२ क्षेत्र ०.०७ हे आर ४) गोरक्षनाथ प्रभाकर आहेर ग.न. १८२/३ क्षेत्र ०.१० हे आर ५) पंडीत दतात्रय आहेर व इतर ग.न. १८८ ०.२६ हे आर ६) प्रशांत प्रकाश आहेर ग.न. १८९ क्षेत्र ०.३३ हे आर ७) पृथ्विराज सतिष आहेर ग.न. १५८/२ क्षेत्र ०.१० हे आर ८) अरविंद सोपान आहेर ग.न.१५८/३ क्षेत्र ०.२५ हे आर ९) नितीन रामनाथ गाडे ग.न. १६२ क्षेत्र ०.२३ हे आर १०) प्रताप भाऊसाहेब चांदगुडे ग.न. १६५ क्षेत्र ०.३१ हे आर ११) सुनिता सुधाकर तिडके ग.न. १६६/१ क्षेत्र ०.१८ हे आर १२) नरेंद्र चांगदेव तिडके ग.न. १६६/२ क्षेत्र ०.१८ हे आर १३) रविंद्र रामनाथ शिंदे ग.न.१६७/१ क्षेत्र ०.२५ हे आर १४ ) सोमनाथ दशरथ शिंदे ग‌.न. १६९/२ क्षेत्र ०.१५ हे आर ,ज्योतिबा जगन्नाथ शिंदे ग.न. १६९/२ क्षेत्र ०.१६ हे आर १५) भाऊसाहेब रामराव गाडे ग.न. १७० क्षेत्र ०.१५ हे आर १६) रावसाहेब रामराव गाडे ग.न. १७० क्षेत्र ०.१६ हे आर १७) मंदाबाई मधुकर तिडके ग.न. १७१/२ क्षेत्र ०.६१ हे आर १८) प्रल्हाद मुकूंद तिडके ग.न. १७२ क्षेत्र ०.६७ हे आर १९) दिलीप अशोक आहेर ग.न. १७६ क्षेत्र ०.२१ हे आर २०) बाळासाहेब नामदेव गाडे ग.न. १७४ क्षेत्र ०.०१ हे आर २१) रावसाहेब रामराव चांदगुडे ग.न. २३२/१ क्षेत्र ०.३४ हे आर २२) केशरबाई हरीभाऊ चांदगुडे ग.न. २३२/१ क्षेत्र ०.३४ हे आर २३) भाऊसाहेब बाबुराव लभडे ,प्रमोद भाऊसाहेब लभडे ग.न. २३१/१ क्षेत्र ०.३६ हे आर २४) भाऊसाहेब बाबुराव लभडे ग.न.२३० क्षेत्र ०.२६ हे आर २५) नितीन रामनाथ गाडे ग.न. १६३ क्षेत्र ०.०६ हे आर २६)वाल्मिक विश्वनाथ पवार ग.न.२१६ क्षेत्र ०.०२ हे आर २७) भास्कर काशीनाथ पवार ग.न. २१७ क्षेत्र ०.०२ हे आर २८) निर्मला प्रभाकर आहेर ग.न. १७३/१ क्षेत्र ०.५३ हे आर पैकी जमीन डेर्नेज बाबत मुंबई सरकार दु नंबर एल ए नंबर १३०९ -८१६२३ H प्रमाने नोटीफिकेशन नंबर ९२५-९२६ वर प्रसिद्धी झाले प्रमाने में प्रांताधिकारी साहेब संगमनेर भाग संगमनेर दु नंबर एस १७४८/६६ तारीख ०८/१०/१९६६ प्रमाणे ,अवॉर्ड नंबर WS- II/1707/60 दिनांक 02/12/1960 सर्व्ह कागदी दुरुस्ती करून क. जा. प प्रत्रक व निवाडा प्रमाणे क्षेत्र हे संबंधित शेतकर्यांच्या ७/१२ ऊतार्यावरुन कमी झालेले नाही या कारणास्तव संबंधित शेतकरी संभ्रमावस्येत आहे त्यामुळे काही चुकीचे खरेदी विक्रीचे व्यहार करुन फसवणूक सुद्धा होऊ शकतो तरी शासनाने संपादित केलेले क्षेत्र संबधित शेतकर्याच्या सात बारा ऊतार्यावरुन कमी करुनया क्षेत्रास मा. कार्यकारी अभियंता पाटबंधारे संशोधन विभाग नाशिक यांचे नाव लावने बाबत. व निवाड्या प्रमाणे, क.जा.प प्रमाणे, मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कोपरगांव यांचे कडील पत्रावरुन सात बारा ऊतार्यावर नाव दाखल करुन नोंद दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "प्रदिप सुभाष गोरे"
}
