{
  "village_code": "272600030323420000",
  "village_name": "हंडेवाडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:30Z",
  "surveys": [
    "66/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nगौतम सहकारी बँक लि. गौतम नगर यांचे विशेष वसुलि अधिकारी यांचेकडील आदेश जा. क्र./एस.आर.ओ./गौतम बॅंक/ जप्ती आदेश रद्द/गौतमनगर/कर्जदार/जामीनदार/100/2064-27 दिनांक-03/10/2026 नुसार बाजूस दाखल गटावरील कर्जदार दत्तात्रय अशोक घुमरे यांचे गट नंबर 66/1 क्षेत्र 1.10 हे. आर व पोट खराबा क्षेत्र 0.05 आणि जामीनदार कृष्णराव भास्कराव शेळके ग.नं 98/3 क्षेत्र 0.61 हे.आर वरील इतर हक्कातील जप्ती बोजाची नोंद रद्द करणेबाबत आलेने बाजूस दाखल गट नंबरचे 7/12 वरील जप्ती बोजाची नोंद रद्द करण्यात आली. आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "बाबासाहेब भाऊसाहेब नरवडे"
}
