{
  "village_code": "272600030323420000",
  "village_name": "हंडेवाडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:30Z",
  "surveys": [
    "66/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : गाैतम सहकारी बॅक लि. गाैतमनगर, काेपरगाव\nलिहून घेणार : भारती राजेंद्र घुमरे रा. हंडेवाडी\nगट नंबर/ सर्वे नंबर 66/1 वरील गाैतम सहकारी बॅक लि. यांचेकडून दिनांक 09/11/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यमनिबंधक कोपरगाव यांचेकडील रिकन्व्हेंन्स ऑफ मॉरगेज दस्त क्रं. ५३७१/२०२६ दिनांक: ०७/०८/२०२६ बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब भाऊसाहेब नरवडे"
}
