{
  "village_code": "272600030323440000",
  "village_name": "शहाजापूर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:57:15Z",
  "surveys": [
    "139/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहुन देणार:- राजेंद्र पुंजाबा कदम यांचे गट क्रमांक 139/1 खाता क्रमांक 598764 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nसंदीप राजेंद्र कदम यांचे गट क्रमांक 139/1 खाता क्रमांक 598764 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :- बाळासाहेब विश्वनाथ ढोमसे , (खाता क्रमांक :-598802) यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4490/2025 दिनांक 18/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 125000/- घेऊन खरेदी दिली.\nसदर खरेदी दस्ताची नोंद फेरफार क्र. 3926 नुसार झालेली आहे मात्र सदर नोंद करते वेळी लिहून देणार यांचे नाव कमी झाले नाही. सबब खरेदी देणार्याचे नाव दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4490/2025 दिनांक 18/08/2025 च्या आधारे कमी केले असे.दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4490/2025 दिनांक 18/08/2025 तसेच लिहून घेणार यांचा अर्ज व सूची क्र. 2 वरून नोंद.",
  "talathi": "पवन विनायक भडांगे"
}
