{
  "village_code": "272600030323440000",
  "village_name": "शहाजापूर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:57:15Z",
  "surveys": [
    "125/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाबासाहेब चांगदेव कोळपे रा.कोळपेवाडी यांनी महाराष्ट्र शासन महसुल जमीन अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये दिनांक:-12/10/2026 रोजी लेखी अर्ज दिला की वाटणीपत्र लिहून देणार अ ) बाबासाहेब चांगदेव कोळपे (खाते क्र 191) यांच्या नावावरील मौजे शहाजापूर येथील जमीन गट नं.125/1 क्षेत्र 02 हे.40.50 आर.आकार 6 रु 66 पैसे यां क्षेत्राचे पुढील प्रमाणे सरस-निरस मानाने वाटप केले असून ते पुढीलप्रमाणे:- जमीन गट नं.125/1 क्षेत्र 02 हे.40.50 आर.आकार 6 रु 66 पैसे पैकी. अ) दिशा निकेश कोळपे (खाते क्र 598839) यांचे नावावर जमीन गट नं.125/1 क्षेत्र 01 हे. 60 आर. अशा प्रकारे वरील क्षेत्राचे सरस -निरस मनाने जंगल वहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कमी करून वाटप करून दिले आहे.अर्ज,100 रु चे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र /वाटणीपत्र ,जबाब व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र 0/3092 /प्र क्र/25 ल-6 दि.7 मे 1992 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क महाराष्ट्र यांचे कडील दि.10/05/2006 रोजीचे परिपत्रक व AIR 1965 सुप्रीम कोर्ट पेज 866 चे निकालपत्रावरून नोंद.केली असे.",
  "talathi": "पवन विनायक भडांगे"
}
