{
  "village_code": "272600030323460000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:43Z",
  "surveys": [
    "20",
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nकोपरगाव येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब यांचेकडील रे.मु.नं. 199/2025 च्या हुकुमनामा अन्वये वादी विजय दत्तात्रय पवार व प्रतिवादी नंबर 1) दत्तात्रय भाऊसाहेब पवार 2) कपाली ऊर्फ कल्पना दत्तात्रय पवार 3) वैष्णवी दत्तात्रय पवार 4) ऐश्वर्या साकेत निकाळजे 5) दक्ष दत्तात्रय पवार सर्व रा. हिंगणी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर यांचेत तडजोड हुकुमनामा होऊन मौजे हिंगणी येथील\n1) दत्तात्रय भाऊसाहेब पवार यांचे नावे असलेले गट नंबर 20 क्षेत्र 1.53.00 हे.आर. आकार रु. 6.55 पै. 2) दत्तात्रय भाऊसाहेब पवार यांचे नावे असलेले गट नंबर 33 क्षेत्र 2.37.00 हे.आर. आकार रु. 10.70 पै. पैकी क्षेत्र 0.40.00 हे. आर. या मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप केले आहे.\n1) वादी विजय दत्तात्रय पवार यांना वाटपाने आलेले गट नंबर 20 क्षेत्र 1.53.00 हे.आर. आकार रु. 6.55 पै. संपुर्ण क्षेत्र.\n2) 2) दत्तात्रय भाऊसाहेब पवार यांचे नावे असलेले गट नंबर 33 मधील दक्षिण बाजुकडील क्षेत्र 0.40.00 हे. आर.\nहुकुमनाम्यातील सर्व अटी व शर्ती वादी व प्रतिवादीवर बंधनकारक राहिल. मा. तहसिलदार साहेब कोपरगाव यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/731/2026 कोपरगाव दिनांक 07/08/2026 व कोपरगाव येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब यांचेकडील रे.मु.नं. 199/2025 च्या हुकुमनामा वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "नितीन दशरथ सांगळे"
}
