{
  "village_code": "272600030323470000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:50:36Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nदि. 13/10/2026 ई. मा. तहसीलदार सो. कोपरगांव यांचेकडील आदेश क्र. कावि/आरटीएस/ई-3627749/2026 दिनांक 15/09/2026 आलेवरून कोपरगांव येथिल मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन यांचे कोर्टातील रे.मु.नं. 144/2026 बाबत दि.25/06/2024 रोजीचा वादी – 1.गणेश त्र्यंबक आहेर प्रतीवादी – १. कौस्तुब गणेश आहेर २.पुष्पा सुधीर आहेर ३. सुधीर त्र्यंबक आहेर ४. विमल त्र्यंबक आहेर ५. वैशाली बापू पठाडे यांच्यातील सुलेनामा/तडजोड नाम्या वरून खालीलप्रमाणे वाटप करून दिले/घेतले आहे – मौजे ब्राम्हणगाव 1.ग.न. 48 क्षेत्र 2.08 हे.आर. आकार 7.25 रू.पै. हे सुधीर त्र्यंबक आहेर यांचे नावे असलेल्या क्षेत्रापैकी दक्षिण बाजूचे क्षेत्र 0.20 हे.आर हे क्षेत्र प्रतिवादी नं.1 कौस्तुब गणेश आहेर यांच्या नावे करण्यात येत आहे.\n2. ग.न. 53 क्षेत्र 0.40 हे.आर. आकार 1.09 रू.पै. हे पुष्पा सुधीर आहेर यांचे नावे असलेले संपूर्ण क्षेत्र प्रतिवादी नं. 2 पुष्पा सुधीर आहेर यांच्या नावे करण्यात येत आहे.\n3.ग.न. 52 क्षेत्र 0.92 हे.आर. आकार 2.60रू.पै. हे गणेश त्र्यंबक आहेर यांचे नावे असलेले संपूर्ण क्षेत्र वादी गणेश त्र्यंबक आहेर यांच्या नावे करण्यात येत आहे\n4.गट नं.48 मधील असलेले जुने सायफनचा संपूर्ण अधिकार प्रतिवादी नं.3 सुधीर त्र्यंबक आहेर यांना राहील. तसेच गट नं 48 मधून जाणार्या सायफनसाठी सुधीर आहेर यांनी गणेश आहेर यास कोणताही अडथळा सायफनसाठी करावयाचा नाही त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च हा गणेश आहेर यांनी करावयाचा आहे.\n5.तसेच गट नं.48 या मिळकतीत असलेल्या दोन जुन्या विहीरी या प्रतिवादी नं.३ याने वादी यास विहीरीच्या मोबदल्यापोटी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येवला या खात्याचा धनादेश क्र.१५७०९२ रक्कम रू.६०,०००/- दि. २९/७/२०२४ रोजीचे चेकने रक्कम अदा केली आहे. व विहीरीवरील संपुर्ण हक्क कायमस्वरूपी सोडून द्यावयाचा आहे. त्यामुळे गट नं.४८ मधील असलेल्या दोन्हीही विहीरी व तळे या सुधीर आहेर म्हणजेच प्रतिवादी नं.३ यास कायमस्वरूपी राहील.\n6. गट नं.४८ मधुन गणेश आहेर यांना शेती कामासाठी शेती अवजारे नेणे, मालाची वाहतुक ने आण करणेसाठी सदर मिळकतीत पूर्वेकडून १२ फुट रूंद व २८ फुट लांब रस्ता सुधीर आहेर यांनी द्यावयाचा आहे.\n7. सदर गट नं.४८ मधील मिळकतीत असलेली विहीरपड व रस्तापड ही जुनी नोंद रद्द करावयाची आहे. त्याबाबत वादी व प्रतिवादी यांनी भविष्यात देखील सदर रद्द झालेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचा नाही.\n8. गट नं.४८ मध्ये चारीसाठी गणेश आहेर व त्याचे कुटूंबियांनी भविष्यात जागेची मागणी करावयाची नाही. तसेच भविष्यात वाद होईल या दृष्टीने वादी व प्रतिवादी यांनी बांधावर झाडे लावावयाची नाही. तसेच सदर गट नं.५३ या मिळकतीत असलेल्या चाळी व शेडबाबत असलेल्या सामानाची विल्हेवाट ज्याने त्याने करावयाची आहे.\n9. गट नं.५२ व गट नं.५४ मधील दोन्ही विहीरींचा संपुर्ण अधिकार हा वादी म्हणजेच गणेश त्र्यंबक आहेर यांना कायमस्वरूपी राहील. सदर मिळकतीत असलेले ज्याने त्याने ज्याचे त्याचे विहीरीचे विज बील व येणारा खर्च ज्याने त्याने करावयाचा आहे.\n10. गट नं.५३ मधील चिक्कु बागेतील असणाऱ्या दोन कांदा चाळींपैकी उत्तरेकडील असलेल्या कांदा चाळीचे मटेरियल, मुरूम सोडून इतर गणेश आहेर यांनी खोलून घ्यावयाचे आहे. तसेच त्यात असलेले गायींचे शेड हे गणेश आहेर यांनी घ्यावयाचे आहे. तसेच सदर मिळकतीतील असलेले घर आणि खोल्या या सुधीर आहेर म्हणजेच प्रतिवादी नं.३ यास द्यावयाचे आहे.\n11. तसेच सदर वाटपाने येणाऱ्या मिळकतीत असलेली झाडे, फळझाडे यांचा सर्वस्वी ज्याने त्याने उपभोग घ्यावयाचा आहे.\n12. प्रतिवादी नं.४ व ५ यांनी दावा मिळकतीमध्ये असलेला त्यांचा संपूर्ण सरस निरस मानाने कायद्याने येणारा संपूर्ण हिस्सा स्वखुशीने कायमस्वरूपी वादी व प्रतिवादी यांचे लाभात सोडून दिलेला आहे त्याबाबत त्यांची\nकाहीएक तकार नाही. तसेच प्रतिवादी नंबर 4 विमल त्र्यंबक आहेर या हयात असेपर्यंत मिळकतीवर पूर्ण अधिकार व हिस्सा राहील तसेच वादी व प्रतिवादी यांच्यावर हे बंधनकारक राहील.\nमा. तहसिलदार सो. कोपरगांव यांचेकडील आदेश व मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनियर डिव्हीजन यांचे कोर्टातील रे.मु.नं. 144/2024 बाबत दिनांक 25/06/2024 च्या सुलेनामा वरून नोंद.",
  "talathi": "शिवानी गजानन इसळ"
}
