{
  "village_code": "272600030323490000",
  "village_name": "आंचलगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:01:53Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव\nलिहून घेणार : दिलीप कोडाजी शिदें\nयांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव चा जमिन जप्ती आदेश अमोल दिलीप शिंदे चा - 1778\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव यांचेकडील पत्र जा क्र विवअ/स्थाज/185/145/114/2026-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी निर्मळ"
}
